
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा सत्कार !
पनवेल(प्रतिनिधी) भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नवव्या स्मृतिदिनी आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात गायिका गीता सुभाष म्हात्रे व सीमा प्रकाश पराड (बडेकर) यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा प्रमुख पाहुणे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- नैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; विकासाच्या संधींमध्ये भूमीपुत्रांना प्राधान्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !
- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी डीएव्ही खारघर शाळेतील मुलींची खो – खो टीम दिल्ली येथे रवाना !
- शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला सदिच्छा भेट !
- लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शरदरत्न जीवनगौरव पुरस्कार जाहीर ! मुंबईत ७ ऑक्टोबरला सोहळा; मान्यवरांची लाभणार उपस्थिती !




