नांदेड, प्रतिनिधी : येथील श्री गुरू गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. विकास कदम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाने सुद्धा यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

श्री गुरू गोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयात आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन !
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ
- लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन !








