Press "Enter" to skip to content

आमदार निलेश लंके यांची नगरसेवक संदीप सुतार यांच्या निवासस्थानी भेट !

नवी मुंबई : संपूर्ण भारत देशाने आणि जगाने कोविड योद्धा म्हणून सन्मानित केलेले जनसामान्यांचे नेतृत्व तथा पारनेर विधानसभेचे आमदार निलेश लंके यांनी शुक्रवारी नगरसेवक संदीप सुतार आणि नगरसेविका सलूजा सुतार यांच्या सिवूडस दारावे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूचे बिगुल वाजले आहे. नवीमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंबंधी आमदार निलेश लंके यांनी विशेष मार्गदर्शन केले. आमदार निलेश लंके यांचे संदीप सुतार आणि सलुजा सुतार यांचे विशेष आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »