पनवेल : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या पनवेल शहर जिल्ह्याध्यक्षपदी नेहा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नेहा पाटील यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर उपस्थित होत्या.

नेहा पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्षपदी निवड !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




