Press "Enter" to skip to content

शिक्षक दिन ! राष्ट्रवादीच्या वतीने खारघर येथे शिक्षकांचा सन्मान !

पनवेल : शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या वतीने खारघर येथील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी खारघर शहराच्या अध्यक्षा राजश्री कदम यांच्या पुढाकाराने आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पनवेल जिल्हा सरचिटणीस रामदासभाई नारकर, समाजसेविका वृशाली शेडगे, गणेश शितोळे, खारघर महिला शहर कमिटीच्या संगीता सुर्वे , रेखा भागवत ,संगीता पवार , छाया वैराग्या ,सारिका शिरसागर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »