राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहराच्या वतीने कोकणातील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला ट्रक पाठविण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी यांच्या हस्ते झेंडा फडकावून जीवनावश्य्क सामानाचा ट्रक कोकणाकडे रवाना करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे पनवेल शहर नेते शिवदास कांबळे, आजिनाथ सावंत तसेच कामोठ्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कामोठे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




