Press "Enter" to skip to content

सिद्धीला पायलट होऊन देशासाठी जगायचं होते, पण मृत्यूने घाला घातला ! तिच्या जाण्याने संपूर्ण खारघर हळहळले !

नवी मुंबई : खारघर येथील सिद्धार्थ शाळेतील इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी सिद्धी गुरुनाथ ठाकूर हिचे आकस्मित निधन झाले. सिद्धी दहावीच्या वर्गात शिकत होती. अवघ्या 15 वर्षात मृत्यूने कवताळल्यामुळे ठाकूर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सिद्धीच्या आशा अचानक जाण्याने संपूर्ण खारघर हळहळ व्यक्त करीत आहे. खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ ठाकूर यांची सिद्धी द्वितीय कन्या होय. तिला पायलट व्हायचे होते. देशासाठी काहीतरी करायचे होते. मात्र, मृत्यूने तिला आपलंसे करून तिचे स्वप्न हिरावून घेतले.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »