- महाराष्ट्राचे धडाडीचे नेतृत्व अजितदादा हे आम्हां युवकांचे ऊर्जास्थान आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने युवकांमध्ये नवा जोश निर्माण होतो. युवकांच्या मार्गदर्शनाचे अजितदादा म्हणजे एक विद्यापीठ आहे. राजकारण हे समाजासाठी करा, जे कराल ते स्पष्ट करा, समाजकारण करा, हा अजिदादांच्या मार्गदर्शनातून युवकांना राजकारणाचा धडा खरा धडा मिळतो. अजितदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
श्री. शहाबाज पटेल
कार्याध्यक्ष,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस,
पनवेल शहर-जिल्हा.





