Press "Enter" to skip to content

अजितदादा, महाराष्ट्राचे नेतृत्व : योगेश निपाने !

महाराष्ट्र राज्याचे कणखर नेतृत्व म्हणजे अजितदादा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काम करताना आम्हाला त्यांच्या कार्यातून, नेतृत्वातून ऊर्जा मिळते. कोणताही मुद्दा असेल, कोणते काम असेल, निर्णय घेताना अजितदादा मागेपुढे बघत नाही. अजितदादांची स्पष्ट भूमिका आम्हाला भावते. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खभिरपणे उभे राहणारे आमचे नेते अजितदादा आहेत. दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

जय राष्ट्रवादी !!

श्री. योगेश निपाने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
खारघर शहर.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »