महाराष्ट्र राज्याचे खंबीर नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होय. आमचे नेते अजितदादा. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना
बळ देण्याचे काम अजितदादा नेहमी करतात. महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री आजितदादा पवार यांचा ठसा आणि दबदबा आहे. आमच्या नेत्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
सौ. राजश्रीताई कदम
अध्यक्षा,
राष्ट्रवादी महिला कांग्रेस,खारघर शहर.





