Press "Enter" to skip to content

एसपीआर हेल्थ वल्डच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा !

कोकण दर्पण ! कोकण LIVE

पनवेल : खारघर येथील एसपीआर हेल्थ वल्ड सेंटरच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
खारघर सेक्टर 19 येथील राज टॉवर इमारतीतील एसपीआर हेल्थ वल्ड येथे संपन्न झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्ताने अनेक महिला उपस्थित झाल्या होत्या.
यावेळी एसपीआर हेल्थ वल्डच्या फाऊंडर सुरेखा शिंदे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शनक केले.
महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन आपलं कतृत्व सिद्ध केले पाहिजे. अनेक आव्हाने येतील मात्र त्यांना न भिता ,न डगमगता लढले पाहिजे, असा मोलाचे मार्गदर्शन सुरेखा शिंदे यांनी यावेळी केले. एसपीआर हेल्थ वल्ड हे योगा, नृत्य, संगीत आदी विविध क्षेत्रातील कलांचे प्रशिक्षण देणारे केंद्र आहे.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »