कोकण दर्पण ! कोकण LIVE
नवी मुंबई : खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश निपाणे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या खारघर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
योगेश निपाणे हे मागील अनेक वर्षांपासून खारघर शहरात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय असून त्यांच्यावर खारघर शहराच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. खारघरवासियांच्या न्यायहक्कासाठी आपण प्रामाणिक कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया योगेश निपाणे यांनी यावेळी व्यक्त केली.

योगेश निपाणे यांची माहिती अधिकार महासंघाच्या खारघर अध्यक्षपदी निवड
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




