Press "Enter" to skip to content

खारघर कबड्डी क्लब तर्फे शिवरायांना मानवंदना !

पनवेल : कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर कबड्डी क्लब तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आली. सचिन तेंडुलकर मैदान,प्रभाग क्रमांक.४ सेक्टर २१ , खारघर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्ताने शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुषपमालिका अर्पण करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
खारघर कबड्डी क्लबचे संघ संस्थापक तथा मनसे शाखा अध्यक्ष आदर्श कांबळे, संघ कार्यवाह व प्रशिक्षक विकास कुडतरकर व सर्व खेळाडू आणि इतर मान्यवारांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »