Press "Enter" to skip to content

जेष्ठ नागरिकांच्या हस्ते नागरिकामांचा शुभारंभ !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : नवी मुंबई महानगरपालिका सीबीडी – बेलापूर प्रभाग क्रमांक १०२ मधील विविध नागरी कामांना पूर्णत्वास नेण्याची मोहीम माजी नगरसेवक अशोक गुरखे आणि माजी नगरसेविका स्वाती गुरखे यांनी घेतली आहे.

सीबीडी – बेलापूर प्रभाग क्रमांक १०२ मधील सेक्टर ३ विभागातील मँगो गार्डन लगतच्या पदपथाच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. प्रभागातील जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला .यावेळी विभागातील नागरिक , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »