Press "Enter" to skip to content

नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांना मातृशोक !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिका खारघर प्रभाग चार मधील नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या मातोश्री सोनाबाई अनंतराव ढवळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
सोनाबाई ढवळे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला मजला, विंड्सर हाईटस, प्लॉट न. १२०,१२१, रामशेठ ठाकूर शाळेजवळ, सेक्टर १९, खारघर नवी मुंबई येथे सकाळी १० ते १२ दरम्यान शोकसभा होणार आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »