Press "Enter" to skip to content

खारघरमध्ये लोहड़ी दी रात कार्यक्रम संपन्न !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर येथील पंजाबी कल्चरल एंड वेलफेयर एसोसिएशनच्या वतीने सालाबादप्रमाणे खारघर येथे लोहड़ी दी रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेता प्रीतम म्हात्रे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच संजय घरत, संस्था सचिव रविन्द्र सिंह सेतिया, प्रीती अरोड़ा, विजय गुलाटी, हरिचंद अरोड़ा, सतपाल चुघ, सुनील सचदेवा आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कवित्री मीनू मदान, तनवीन कौर, सुरजीत सिंह यांनी गायनाच्या माध्यमातून कार्यक्रमाची शोभा वाढविली. महिलानी पारंपरिक वेशभूषा करून पंजाबी नृत्य केले. संस्थेच्या उपाध्यक्षा कीर्ति मेहरा यांनी उपस्थितांना लोहड़ीच्या शुभेच्या दिल्या.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »