Press "Enter" to skip to content

खारघरमध्ये इम्पोरिओ पेटिसेरी केक शॉप !

पनवेल , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघरवासियांसाठी आणखी एका केक वल्डची पर्वणी सुरु झाली आहे. वेगवेगळ्या चवीचे केक, पेस्टी , बार केक, चॉकलेट्स असलेले एक नवे शॉप आता खारघर सेक्टर १३ येथील टीयारा इमारतीत सुरु झाले आहे. समृद्धी सचिन जैन हे इम्पोरिओ पेटिसेरी केक शॉपचे प्रोप्रायटर आहेत.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »