Press "Enter" to skip to content

महाविकास आघाडीच्या वतीने स्व.आर आर पाटील जयंती साजरी !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर आर पाटील उर्फ आबांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी व महाविकासआघाडी वतीने प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब लबडे, खारघर प्रभारी सहसचिव कृष्णा मर्ढेकर, प्रदीप पाटील, महेशकुमार राऊत, गणेश पाटील, स्वप्नील घोरपडे, ऍड जे पी खारगे,विराज पाटील, रामदास नारकर , प्रशांत जांभुळकर, वैभव दळवी रुपराव देशमुख, गौतम तांबे, वकील संतोष खोपडे, राजू नाईक, कल्पना खरे, सुरेखा कुंभार, वैभवी राऊत, प्रदीप यादव, अल्ताप भाई, सुनील कानोज, प्रताप कांबळे, सचिन घरे, प्रसाद पाटिल ,नारायण गायकवाड,चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »