Press "Enter" to skip to content

वास्तुविहार, सेलेब्रेशनमधील कुटुंबाना सरकारी योजनेतून धान्यवाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना संकटात गोरगरीब जनतेला मोफत ध्यान्यवाटप सरकारने सुरु केले. सदर योजना खारघरमधील वास्तुविहार आणि सेलिब्रेशन मधील जनतेसाठी मिळावी म्हणून शिवसेना उपविभाग प्रमुख यांनी पाठपुरावा केला.

शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवार रोजी खारघर मधील आपल्या वास्तु विहार के एच१,के एच२ के एच३ व सेलिब्रेशन मधील अनेक गोरगरीब कुटुंबातील रहीवाशांना स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना मोफत धान्य मिळवुन देऊन वाटप करण्यात आले.

कोकण दर्पण