Press "Enter" to skip to content

खारघरमध्ये अर्सेनिक अल्बम ३० होमियोपॅथी गोळ्यांचे वाटप !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : कोरोना विषाणूच्या लढाईत आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती महत्वाची आहे. त्यासाठी आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम ३० या होमियोपॅथी औषध घेण्याचे सुचवले आहे. त्यानुसार शिवसेना उपमहानगर संघटक पनवेल गुरुनाथ पाटील यांच्यावतीने अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे खारघरमध्ये वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख सचिन ठाकूर उपस्थित होते.

कोकण दर्पण