पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक परिवर्तन संस्था संचालित डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने स्पोर्ट्स डे कार्यक्रम आर ए एफ कॅम्प खारघर येथे घेण्यात आले आहे कमांडनट राजेश कुमार यांच्या सहयोगाने खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून माननीय कमांडंट अविनाश त्रीपाठी मेंबर्स कार्पोरेशन ऑफ इंडिया विकास तांबे सर आणि समाजसेवक बळीराम नेटके साहेब सावित्री गुलाब साठे संस्थेचे अध्यक्ष रमेश तुपे साहेब लायन्स क्लब ऑफ तलोजा पेटली अध्यक्ष निवरती समाजसेवक प्रदीप सोळुंके आणि अरुणा अपाची मॅडम समाजसेविका आणि संस्थेचे अध्यक्ष सतीश गवळी सर आणि मुख्याध्यापिका यमुना चीलुकुरी आणि उपमुख्याध्यापिका शालिनी सिंह संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल बॉय वार संस्थेच्या सचिव स्नेहा गवळी हे सर्व मान्यवर उपस्थित राहून हा कार्यक्रम खूप मुलांना उत्साह वर्धक निर्माण करण्यासाठी करण्यासाठी पार पाडण्यात आला
कोकण दर्पण .





