Press "Enter" to skip to content

खारघरच्या विविध समस्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन !

खारघरच्या विविध समस्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर शहरातील सिडको आणि महापालिका क्षेत्रात मोडणाऱ्या विभागातील विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी खारघर येथील सिडको कार्यालयाजवळ धरणे आंदोलन केले.

शेकापचे पनवेल महापालिकेतील नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते प्राचार्य बी ए पाटील, खारघर अध्यक्ष बळीराम नेटके , उपसरपंच संतोष गायकर , सुदर्शन नाईक, विनोद पटेल आदी उपस्थित होते. खारघर मधील रस्ते आणि पाणी अशा प्रमुख प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »