पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर शहरातील कोपरा जवळील सेक्टर १० मधील तुंबलेल्या नाल्यांची माजी उपसरपंच तथा शेकापचे नेते संतोष गायकर यांच्या पाठपुराव्यानंतर सिडकोने साफ -सफाई केली.
अनेक दिवसांपासून येथील नाले तुंबून घाणीचे पाणी आणि घाण रस्त्यावर वाहत होती. त्यामुळे सुटलेल्या दुर्गंधीमुळे येथील रहिवाशांच्या आरोगयला धोका निर्माण झाला होता. सदर नाले व चेम्बर तात्काळ सफाई करावी अशी मागणी संतोष गायकर यांनी केली होती. सिडको प्रशासनाने त्याची दखल घेत येथील चेम्बर साफ केले.
कोकण दर्पण .





