पनवेल, प्रतिनिधी : एमआयएम विध्यार्थी संघटनेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच पनवेल येथे करण्यात आले.यावेळी एमआयएम विध्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल खरात, कोकण विभाग निरीक्षक शाहनवाज खान, एमआयएमचे रवीश मोमीन,रशीद खान आदी उपस्थित होते.
कोकण विभागात विध्यार्थी संघटना मजबूत करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणारे कार्यक्रम राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे शाहनवाज खान यांनी सांगितले.
संजय महाडिक.





