Press "Enter" to skip to content

बेंगॉली डिशेसची चव आता खारघरमध्ये देखील ! छोटा बबई हॉटेलचे उदघाटन !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर सेक्टर २० भूमिराज वूड्स बिल्डिंग मध्ये बेंगॉली पदार्थांची मेजवानी देणारे हॉटेल सुरु झाले आहे. छोटा बबई असे या हॉटेलचे नाव आहे.

छोटा बबई हॉटेलचे उदघाटन नुकतेच पार पडले. यावेळी खारघरचे माजी सरपंच संजय घरत, ऑल महाराष्ट्र खारघर अँड तळोजा नोडल सोशल वेल्फेअरचे चेअरमन मंगेश रनवडे ,रॉबिनहूड एनजीओचे दीपक सिंग , बीएसएसकेचे निमाई बॅनर्जी , एस के घोष ,ईश फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पंजाबी कल्चरल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या उपाध्यक्षा कीर्ती मेहरा, ईश फाउंडेशनच्या सेक्रेटरी पूनम गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »