नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : प्रसारमाध्यमांना हाताशी धरून राजकीय सूडबुद्धीने माझ्या विषयी खोट्या बातम्या पसरविण्यात आल्या असून जाणीवपूर्वक माझी बदनामी करण्यात आली, याविरोधात मी न्यायालयात ५० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याची माहिती, नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेश सोसायटीतील सदनिका खरेदी विक्री प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचे अशोक गावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सुडबुद्धीने बदनाम करणार्याविरोधात ५० कोटींचा दावा करणार – अशोक गावडे !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम
- 5 ऑगस्ट रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पनवेलमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य ‘मूट कोर्ट’चा उद्घाटन समारंभ




