Press "Enter" to skip to content

ऐरोली विधानसभा : मनसेचे निलेश बाणखेले यांचा घरोघरी प्रचार !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : ऐरोली विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार निलेश बाणखेले यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. मागील अनेकवर्षांपासून बाणखेले मनसेमध्ये कार्यरत असून ऐरोली विधानसभा मतदार संघातील विविध नागरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पाठपुरावा केला आहे. ऐरोली विधान सभा मतदार संघाच्या विकासाठी मिनिवडणुकीच्या रिंगणात असल्याची प्रतिक्रिया निलेश बाणखेले यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »