Press "Enter" to skip to content

कळवा -मुंब्रा मतदार संघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड सज्ज !

ठाणे , कोकंदर्पण वृत्तसेवा : कळवा -मुंब्रा विधानसभा मतदार संघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाआघाडीचे उमेदवार आमदार जितेंद्र आव्हाड सज्ज झाले आहेत. कळवा -मुंब्रा मतदार संघाच्या विकासाठी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन आव्हाड यांनी जनतेला केले आहे.
जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे एक दिग्ग्ज नेते आहेत. कळवा -मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून आव्हाड यांनी विकासात मोठे योगदान दिले आहे. या विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांनी जोरदार रणनीती आखली आहे. आव्हाड यांच्या प्रचाराला जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »