Press "Enter" to skip to content

कल्याण पश्चिम : नरेंद्र पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन संपन्न !

कल्याण ,कोकण दर्पण वृत्तसेवा : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार नरेंद्र पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले. कार्यकर्त्यांच्या जोरदार जल्लोषाने कल्याण पश्चिमेकडील कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.
कल्याणच्या जनतेच्या हक्कासाठी ,आणिकाळ्यांच्या विकासाठी निवडणूक लढत असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र पवार यांनी व्यक्त केली.दरम्यान ,पवार यांचा झंझावती प्रचार दौरा सुरु असून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »