Press "Enter" to skip to content

श्रीवर्धन विधानसभा : राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार अदिती तटकरे यांचा झंझावाती प्रचारदौरा !

श्रीवर्धन , कोकण दर्पण वृत्तसेवा : श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पी. आर. पी. ( कवाडे गट ) समाजवादी पार्टी आघाडीच्या अधिकृत उमेदवार अदिती तटकरे यांचा झंझावाती प्रचारदौरा सुरु आहे . मोठ्या ताकतीने राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे नेते आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे येथील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे श्रीवर्धन जिंकण्यासाठी संपूर्ण ताक्तीनीशी सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत .

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »