Press "Enter" to skip to content

उरण विधानसभा : शिवसेना महायुतीचे उमेदवार मनोहर भोईर यांचा झंझावती प्रचार दौरा !

उरण, कोकण दर्पण वृत्तसेवा : उरण विधानसभा मतदार संघातील शिवसेना – भाजप महायुतीचे उमेदवार मनोहर भोईर यांचा उरण परिसरात झंझावती प्रचार दौरा सुरु झाला आहे. उरण मतदार संघात पुन्हा एकदा शिवसेना आपला गड कायम राखेल असा विश्वास मनोहर भोईर यांनी व्यक्त केला आहे.
उरणच्या सर्वांगीण विकासासाठी मला पुन्हा एकदा संधी द्या असे आवाहन मनोहर भोईर यांनी प्रचार दरम्यान जनतेला केले. भोईर यांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांचा ताफा प्रचारादरम्यान दिसत आहे.

कोकण दर्पण.