कल्याण, कोकण दर्पण वृत्तसेवा : कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून भाजप युतीचे उमेदवार आमदार गणपत गायकवाड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विजयाची हॅट्रिक मारण्यासाठी गणपत गायकवाड सज्ज झाले आहेत.
आमदार गणपत गायकवाड हे तिसऱ्यांदा आमदार होतील असा विश्वास कार्यकर्तांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी नवे मॉडेल देण्याचा संकल्प गणपत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
कोकण दर्पण .

कल्याण पूर्व विधानसभा : जोरदार शक्तीप्रदर्शन करीत गणपत गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




