Press "Enter" to skip to content

ऐरोली विधानसभा : गणेश शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी !

नवी मुंबई ,कोकण दर्पण वृत्तसेवा : ऐरोली विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने गणेश शिंदे यांना उमेदवारी दिली असून शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ऐरोली हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र गणेश नाईक भाजपात गेल्याने आताची राष्ट्रवादी आपला गड राखतील का हे मोठे आव्हान आहे. दरम्यान , आम्ही बेलापूर आणि ऐरोली दोन्हीही गड जिंकू असा दावा निरीक्षक प्रशांत पाटील यांनी केला आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »