Press "Enter" to skip to content

उरण विधानसभा : शेकापचे विवेक पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

उरण कोकण दर्पण वृत्तसेवा : शेकापचे नेते तथा शेकाप आघाडीचे उमेदवार माजी आमदार विवेक पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जोरदार शक्ती प्रदर्शन करीत बैलगाडीतून रॅली काढून विवेक पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान यावेळी उरण लाल बावट्याने रंगून गेले होते.
२०१४ मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत शेकाप आहे. तशी रणनीती शेकापने आखली आहे. दरम्यान युती मधील बंडखोरी देखील शेकापच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »