Press "Enter" to skip to content

वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी विरेंद्र लगाडे !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी विरेंद्र लगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंचितचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच लगाडे यांच्या नावाची घोषणा केली.

विरेंद्र लगाडे हे मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबईच्या सार्वजनिक क्षेत्रात काम करीत आहेत. वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्यानंतर लगाडे यांनी जमीन हक्क परिषदेच्या माध्यमातून नवी मुंबईत आंदोलनाची सुरुवात केली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »