मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : जेष्ठ हृदयरोगतज्ञ तथा खुशी हार्ट केअरचे वैदयकीय संचालक डॉ केशव काळे यांना नुकतेच मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. युरोपियन सोसायटी ऑफ कारडीओलॉजि या संस्थेने डॉ केशव काळे यांना सन्मानित केले. हृदयरोगतज् म्हणून डॉ केशव काळे यांनी गेली अनेक प्रामाणिकपणे केलेल्या सेवेसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ केशव काळे हे मागील 20 वर्षांपासून वैदयकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. हृदयरोगतज्ञ म्हणून त्यांनी प्राविण्य मिळविले असून मुंबई, नवी मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत आहेत. हृदयरोगाचे अचूक निदान आणि अचूक उपचार हे त्यांच्या कामाचे खास वैशिष्ट्ये आहे.
कोकण दर्पण