Press "Enter" to skip to content

Posts published in “Thane”

पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी स्वच्छतेस प्राधान्य द्यावे ! मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील !

अलिबाग : पर्यावरणाच्या समस्येमुळे मानवी जीवनाची अपरिमित हानी होते. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगिकारून घर, परिसर स्वच्छतेबरोबर सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छता…

पनवेलच्या नागरी प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आढावा बैठक घ्यावी ! खासदार सुनील तटकरे !

आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्येराष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढणार ! पनवेल : सिडको भवनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जशी नागरी प्रश्नावर चर्चा बैठक आयोजित…

नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी नानाभाऊ पटोले यांची भेट !

पनवेल : रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदी कामगारनेते महेंद्र घरत यांची निवड झाल्या बद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे…

नवी मुंबईतील शाळांमध्ये ४ ऑक्टोबर पासून ८ वी ते १२ वी वर्ग सुरु होणार !

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२…

पेण येथे ११५ झाडांचे वृक्षारोपण !

पेण : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वरसई, ता. पेण, जि रायगड व मैत्री बोध परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ११५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात…

सिडकोकडील सेवा महापालिकेकडे हस्तांतरणाच्या कामाला वेग !

पनवेल : सिडकोकडील सेवा महापालिकेकडे हस्तांतरणाच्या कामाला वेग मिळाला असून त्यादृष्टीने सिडको अधिकाऱ्यांबरेाबर सेवा पहाणी महापालिका अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या विभाग…

योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर अनंतात विलीन !

नवी मुंबई : योग विद्येच्या क्षेत्रात मागील ६० वर्षाहून अधिक काळ अथक कार्यरत असणारे योगाचार्य पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांचे आज पहाटे वाशी येथे वयाच्या ९७…

पनवेल महापालिका आयुक्तांकडे तक्रार ! तळोजा रस्त्यात भ्रष्टाचार ! वर्षभरात रस्ता खड्ड्यात ! ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी !

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा गावातील रस्त्याची वर्षभरात दाणादाण उडाली आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्ता वर्षभराच्या आत सदर रस्ता खड्ड्यात गेला आहे,…

पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना दीपावलीसानुग्रह अनुदान द्यावे : विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे !

पनवेल : २०२१ च्या दीपावली सणानिमित्त पालिका अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना सानुग्रह अनुदान मिळावे आणि सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करावा अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी…

पनवेल मनपा कार्यक्षेत्रात रविवारी पल्स पोलिओ मोहिम ! ०-५ वयोगटातील बालकांना होणार पोलिओ लसीकरण !

पनवेल : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात रविवार,दिनांक २६ सप्टेंबरला ० -५ वयोगटातील बालकांसाठी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे.या मोहिमे अंतर्गत ० -५ वयोगटातील बालकांना…