“देशाचा मानबिंदू”नवी मुंबई महानगर!
सिडको – महापालिकेतील समन्वयाचा अभाव अन नवी मुंबईच्या विकासाची फरफट !
नियोजनाची त्रुटी आणि संन्व्याचा अभाव अडकलेली नवी मुंबई !
सम्न्बवायची संनव्याची त्रुटी मुले शहराला सोसावे लागत लांगताय समन्वयाची त्रुटी नियोजनाचा आभाव
नवी मुंबईत श्रीमंत आले त्यांच्यासेवेसाठी गरीब , छोटी घरे श्रीमंतांनी घेतली , घारीबाना भेटली नाही विक्री पॉलिसी नाही.अंकुश नाही .चांगली शाळा शाळा , स्कूल शाळा रजकरण्याचे केंद्र बिंदू बनले. खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मिळाले नाही. गाडी आणि गॅरेजेस नाही. वाहतूक कोंडी होऊ लागली नाही. रहिवाशी भागात गॅरेज , वाहतूक कोंडी होते. गृहीत धरली नाही .सायकल ट्रक नाही. अत्याधुनिक शहर कसे. प्रत्येक नोड.
स्वछता सर्वेक्षण सात दिवस स्वछता , रणरंगोटी ,कागदोपत्री घोडा, देखावा देशात तिस्ता.फायर ब्रिगेड , ऍम्ब्युलन्स , जात नाही. नवी मुंबई वसविताना गावठाणाचा समावेश करायला हवा होता. मुंबईची गर्दी कमी केली .




