Press "Enter" to skip to content

खारघर सेक्टर १९ येथील खेळाच्या मैदानामध्ये विद्युत खांबाचे उद्दघाटन !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर सेक्टर १९ येथील खेळाच्या मैदानामध्ये विद्युत खांबाचे जेष्ठ नेते श्रीपत पाटील यांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले. यावेळी प्रभाग समिती (अ) चे सभापती अभिमन्यू धर्मा पाटील, नगरसेविका अनिता वासुदेव पाटील, नेत्रा पाटील, नगरसेवक प्रविण पाटील, वासुदेव पाटील यांच्यासह कार्यकर्ते काशिनाथ घरत, म्हात्रे श्रीकांत, आकाश, निकेश, मंगेश, रोहिदास, नितेश, महेन्द्र, जयेंद्र, निरंजन, राहूल, अनिकेत, राजेश, राकेश, रेवन, प्रकाश, स्वामीनाथ, संकेत, प्रितेश, प्रतिक, मोहित, सुनिल, प्रणय, राजेन, आदेश, विवेक, मयुर, शैलेश पाटील, अतुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »