Press "Enter" to skip to content

दिव्यांग मुलांसाठी द जॉय ऑफ क्रिएटिव्हिटी कार्यशाळा संपन्न !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : ग्यानम गंगा संस्थेच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी द जॉय ऑफ क्रिएटिव्हिटी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन स्काऊट अँड गाईड यांच्या माध्यमातून खारघर येथील सेंट्रल पार्क येथे सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमामध्ये पनवेल महापालिका प्रभाग समिती (अ) चे सभापती तथा जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू धर्मा पाटील प्रमुख पाहुणे म्हाणून उपस्थिती होते . यावेळी सभापती अभिमन्यू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपा खारघर महिला मोर्चा सरचिटणीस बिना गोगरी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »