Press "Enter" to skip to content

नगरसेवक ऍड.नरेश ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : गेली अनेक वर्षे रस्त्यांच्या डांबरीकरणा साठी व दुरुस्तीसाठी अनेक निवेदने सिडको कडे दिली गेली होती; ही बाब आमदार प्रशांत ठाकूर यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी वेळोवेळी सिडको अधिकाऱ्यांना याकडे गंभीरपणे पाहण्यास सांगितले आणि त्याची सुरुवात काल खारघर सेक्टर १२ येथे कामास सुरुवात झाली. नगरसेवक नरेश ठाकूर यांनी त्यांच्या प्रभागात सेक्टर १० येथे सुद्धा कामास सुरुवात केली.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »