खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर सेक्टर १२ येथील फन स्कूल इंटरनॅशनल शाळेमध्ये ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले ,अशी माहिती शाळेचे चेअरमन किरण गजेवार यांनी दिली.
प्रजासत्ताकदिनानिमित्ताने विध्यार्थी व शिक्षकांनी विविध कार्यक्रम सादर केले.

कोकण दर्पण.





